माझ्या सावळ्या रं। कटी ठेवलेले।।
हाथ बांधलेले । सोडून दे।।
माझ्या सावळ्या रं। पाय थकलेले।।
वीटे थबकले। बैसोनि घे।।
माझ्या सावळ्याची। भेगाळली टाच।।
भक्तीसाठी लाच। वाहोनिया।।
माझ्या सावळ्याची। बुद्धी हंसापरी।।
विवेक नाही तरी। करता येत।।
माझ्या सावळ्याची। चिडे अर्धांगिनी।।
राखला एकला जिनी। संसार त्यांचा।।
Originally Written on
Written by

Leave a comment